SCVT COURSES
महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी मान्यताप्राप्त कोर्सेस
संस्थेमध्ये महाराष्ट्र शासन व केंद्र शासनाच्या विविध योजनांमधुन विनाशुल्क कोर्सेस चालविले जातात.
संस्थेस महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी मुंबई यांची मान्यता असुन यांच्यामार्फत संस्था खालील कोर्ससचे विनाशुल्क प्रशिक्षण देते.
| 1 | सी.एन.सी टर्निंग |
| 2 | आर्क आणि गॅस वेल्डर |
| 3 | टीग वेल्डर |
| 4 | इलेक्ट्रिशिअन डोमेस्टिक |
| 5 | इलेक्ट्रिशिअन वाईंडर |
| 6 | टू अॅड थ्री व्हीलर सर्विसिंग |
| 7 | फोर व्हीलर सर्विसिंग |
| 8 | सोलर पैनल इंस्टालेशन टेक्निशन |
| 9 | इंडस्ट्रियल इलेक्ट्रिशन |
कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमास प्रवेश घेण्यासाठी प्रमुख नियम व अटी खालीलप्रमाणे.
- उमेदवार गरजु असावा.
- उमेदवाराचे वय प्रवेशाच्या वेळी १७ ते ४५ दरम्यान असावे.
- उमेदवाराने संबंथीत कोर्ससाठी आवश्यक शैक्षणीक अर्हता पुर्ण करणारा असावा.
- उमेदवाराची प्रशिक्षणास हजेरी सातत्यपुर्ण असावी.
- प्रशिक्षण पुर्ण झालेनंतर उमेदवारास नोकरी अथवा व्यवसाय करणे बंधनकारक राहील व काम करत असल्याचे पुरावे संस्थेमध्ये जमा करणे बंधनकारक राहील
