FITTER
(कालावधी १ वर्षे अंदाजे नोकरी मधुन मिळणारे उत्पन्न १०००० ते २५००० )
जवळ जवळ सर्वच कंपन्यामध्ये फिटर या अभ्यासक्रमाच्या विदयार्थ्यासाठी नोकरीच्या संधी उपलब्ध असतात संस्थेमधुन फिटर अभ्यासक्रम पुर्ण केलेले अनेक विदयार्थी सातारा , शिरवळ , पुणे, बारामती इत्यादी औदयोगीक क्षेत्रामध्ये यशस्वीरीत्या कार्यरत आहेत. ह्ा कोर्स पुर्ण केल्यानंतर कंपण्यांमध्ये असेम्बली विभागामध्ये काम करता येते. संस्थेमध्ये तशा स्वरुपाचे सैध्दांतीक व प्रात्यक्षीक अभ्यासक्रमाची शासनाच्या नियमानुसार आवश्यक साधनसामुग्री उपलब्ध असुन,चांगल्या दर्जाचे प्रशिक्षण दिले जाते. तसेच फिटर या अभ्यासक्रमाचे २५ प्रवेश दरवर्षी दिले जातात तर संस्थेकडे १०० ते १५० फिटर ची मागनी कंपण्यांकडून दरवर्षी केली जाते. कंपण्याची मागणी बघता नोकरीच्या जास्त संधी असणार हा कोर्स आहे.
