ELECTRICAL WIREMAN

 

( कालावधी १ वर्ष अंदाजे नोकरी अथवा व्यवसायातुन मिळणारे उत्पन्न  १०००० ते ३५००० )

 

संस्थेमध्ये शिकवल्या जाणाऱ्या इलेकट्रीकल वायरमन या अभ्यासक्रमामध्ये घरगुती वायरींग,हॉस्पीटल वायरींग,गोडाऊन वायरींग, इत्यादी वायरींग तसेच डोमेस्टीक अप्लायन्सेस, व मोटर रिवांयडींग चे प्रात्यक्षीकावर आधारीत प्रशिक्षण दिले जाते, या प्रशिक्षणानंतर विदयार्थ्याने काही कालावधी अनुभव घेतल्यास विदयार्थी विविध कंपण्यांमध्ये नोकरी करु शकतो अथवा स्वतःचा व्यवसाय करु शकतो नोकरी अथवा व्यवसायाच्या अनेक संधी असनारा हा अभ्यासक्रम आहे तसेच विदयार्थी स्वतःच्या गावापासुन ते मोठया शहारापर्यंत या अभ्यसक्रमाच्या माध्यमातुन नोकरी व्यवसायाच्या संधी प्राप्त करु शकतो. संस्थेमधील अनेक विदयार्थी हा अभ्यासक्रम पुर्ण करुन यशस्वीरीत्या नोकरी तसेच व्यवसाय करीत आहेत.